बँकेतील फसवणूक ही सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे .या पासून दूर राहण्या साठी काय केले पाहिजे ते पहा -
https://www.pexels.com/license/
१. बँकेतील कोणतीही माहिती अनोळखी व्यक्ति ला फोन वरुण सांगू नये .
२. बँकेचा अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट / डेबिट कार्ड चा नंबर सांगू नका .
३. मोबाइल मध्ये जी पेमेंट अप्प app वापरत असाल तर त्याची पूर्ण माहिती यूट्यूब वर वारंवार बघत जा .
४. otp (one time password )कुणालाही सांगू नका .
५. संशयास्पद वेबसाइट किवा अप्प वर जाऊ नका किवा त्यावर ट्रानजॅकश्न म्हणजेज त्याचा वापर पैसे देण्या साठी वापरू नका .
६. बटन वाला मोबाइल तुम्ही वापरू शकता फक्त एसएमएस सर्विसेस साठी बँकेशी लिंक असलेला नंबर .
७ .अडचणी मध्ये बँकेच्या कस्टमर care शी संपर्कात रहा .
८ .पेमेंट app ची माहिती सांगू नका .
९. बँकेत transaction लिमिट ठेवता येईल का ते सुद्धा पहा .
१०. एका पेक्षा वेगवेगळ्या बँक अकाऊंट मध्ये आपण पैसे ठेवू शकता .
११ . सोशल मीडिया वर अनोळखी लोकांशी डायरेक्ट मेसेज शक्यतो टाळावा .
१२ . मोबाइल आणि अप्प्स अपडेट ठेवत चला .
१३. टेक्नॉलजी विषयी माहिती मिळवत चला .
१४ . अनोळखी कॉल वर उत्तर देवू नका .
Facebook / Instagram/ Gmail : mr.samrattayade
Twitter/Linkedin/pinterest : samrattayade
Website / Blog : samrattayade.com : samrattayade.blogspot.com
0 Comments